Showing posts with label Theism. Show all posts
Showing posts with label Theism. Show all posts

Saturday, February 21, 2009

LTTE आणि बाबरी मशीद

उडाणटप्पू द्रवीड

"रामलल्लाका वजूद क्या है" असा मूर्खासारखा प्रश्न विचारणा-या डफडयांची "औकाद" काय आहे ते सगळ्यांना समजलं. जनता पक्षाचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे LTTE च्या विरोधात भूमिका घेतात म्हणून मद्रासी वकिलांनी भर न्यायालयात त्यांच्यावर हल्ला केला. न्यायाचे राज्य स्थापन करण्याची पवित्र जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा न्यायमूर्तींनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन आपल्या द्राविडी भोंगळपणाचं प्रदर्शन केलं. तामिळनाडूमधे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे असाच ह्याचा अर्थ होतो. चित्रपटात दिग्दर्शकाच्या तालावर नाचणा-या नटमंडळींना राजकारणात महत्त्वाच्या जागा मिळाल्या की एकूणच समाजव्यवस्थेचं कसं खोबरं होतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे M. करूणानिधींनी चालवलेलं तामिळनाडू राज्य. LTTE च्या उंडगेगिरीला उघडउघड पाठिंबा देऊन आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची प्रतिमा डागाळणा-या अकार्यक्षम DMK सरकारला बरखास्त करून तामिळनाडूमधे ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. पण आपला मुस्लिम तुष्टीकरणाचा कार्यक्रम पुढे रेटण्यासाठी हिंदुद्वेष्टया करुणानिधी गटावर अवलंबून असलेल्या कॉंग्रेसकडे तेवढी कुवत असती तर आणखी काय पाहिजे होतं ?



Babari Masjid

In reality, there is absolutely no reason for the presence of Babari Masjid in or around Ayodhya. Former BJP member Kalyan Singh had given a correct statement before Liberhan commision that Babari Masjid was a symbol of slavery. Babari Masjid reminds us of the sad history of India's defeat against muslim invaders & today, muslim community feels proud about that history. Muslim appeasement policy of the short sighted national leaders like JawaharLal Nehru is responsible for this nonsense. National Congress Party looks like "of the muslims, by the muslims, for the muslims" party and muslims seem to be kind enough to let some hindus become members of Congress Party. These circumstances, in spite of our strong nationalist spirit, are compelling us to thank British empire which had helped us in rescuing India from the clutches of iconoclastic muslim invaders. And illiterate muslim community should note that muslim invaders appeared stronger simply because of ancient Europe's anti-Christian policies. European atheists nurtured the muslim fundamentalism variable for countering Church pressure. Now these Al-Quaida type chimps have become refractory elements for Europe & that's why mediocre European atheists are trying to use the same muslim variable against HINDUISM in spite of the fact that "with reference to global population, hindus constitute a minority community." (Here, hindus are defined as homo sapiens who burn the human bodies after death.)

Islamic scholars might have failed to defend theology, but HINDUISM which has sophisticated philosophy at its disposal is not going to give up this battle so easily. Indian philosophy has answer to each & every question raised by mediocre atheists. Stupids who mistake baseless Evolution Theory for a scientific theory cannot be considered to be the persons with high scientific temper. Whatever atheists know from tangible science is known to us. In addition we know something from metaphysics which is beyond the grasping capacity of incompetent atheists. Defeating these inefficient atheists in the field of science is a kid's play. Unfortunately, BJP does not seem to be as effective as it should have been while countering this pressure of half-baked atheists. Saffron brigade has lost its credibility because of its consent to the excavations at RamSetu...

Sunday, October 26, 2008

खुळसट V.H.P.

नाशिकमधील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयाची नासधूस करून राष्ट्रवादी पक्षाने हिंदुत्ववादी संघटनांना एक LollyPop दिला होता. म.न.से. कार्यकर्त्यांनी उत्तरभारतीयांना मारपीट केली तेव्हां राज ठाकरे ह्यांना अटक झाली होती. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नासधूस केली म्हणून शरद पवार ह्यांच्या अटकेची मागणी V.H.P. ला करता आली असती. पण एवढा महत्त्वाचा मुद्दा ह्या V.H.P. च्या खुळसटांनी settle केवढयाला केला तर रु. २००००/- एवढया नुकसानभरपाईवर. नैष्कर्म्यसिध्दीला सोकावलेल्या ह्या उजव्या धर्ममार्तंडांनी फक्त कुंभमेळ्याला गर्दी करावी ! त्यापेक्षा जास्त काही करण्याची त्यांची कुवत नाही. सरकारस्थापनेच्या बाबतीत महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय नाही हेच ह्यातून स्पष्ट होते. एकूण धार्मिकतेवरच भोंगळपणाचा शिक्का मारण्याचा निरीश्वरवाद्यांचा हेतू तेवढा ह्या सगळ्यातून साधला गेला.

Monday, October 6, 2008

Cutie Cute Referendum

True knowledge of reality must explain & solve the fundamental problems in Physics, metaphysics & philosophy. For that, one must comprehend the distinction between weak inductive logic and conclusive deductive logic.
It is apparently the strategy of most of the atheists that when something is justified by "collaborative opinion", they don't need rational justification to support it. To them, "collaborative opinion" alone is sufficient. Since there is no rational justification, aheists are essentially saying that knowledgeable person is not allowed to question the validity of their belief, because it is based on their "collaborative opinion". (One such belief widely embraced by half-baked atheists is : Theists are at the junior levels of moral development.)
While "collaborative opinion" can be used to justify both good actions and bad actions, it is a poor justification. And the fact that one uses it as a justification at all, gives credence to those who use it as a justification for bad actions. That means, the usage of "collaborative opinion" as a justification opens one up to conceding that ALL such justifications are equally valid. Using "collaborative opinion" to justify some actions and decry others is hypocritical and stupid. Despite the lack of argument, you can't just assume that your opponent is wrong . In short, usage of “collaboraive opinion” as substitute for “rational justification” will push the atheist-intellectuals towards hypocrisy & subsequent absurdity. The furthest you can go with anything besides "collaborative opinion" is deism with some regards to atheism. The rest requires heavy endorsements from silly referenda.

ईश्वरवाद आणि कर्मकांड
ईश्वरवादाची पीछेहाट होण्याचं प्रमुख कारण म्हणजे "निरर्थक कर्मकांड". मूर्तिपूजेचा अतिरेक हा निरर्थक कर्मकांडाचाच एक प्रकार आहे. निर्गुण निराकार परमेश्वराचे स्वरूप समजण्यास थोडे अवघड असते म्हणून सगुण भक्तीचा पर्याय सांगितला आहे --
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते
श्रध्दया परयोपेतास्ते मे युक्त तमा मताः
नामजप हा खरंतर Non Productive Business आहे. ज्यांना दुसरं काहीच जमत नाही अशांनी जपमाळ ओढत बसावी. मात्र अशा लोकांना वाईट वाटू नये म्हणून भगवान श्रीकृष्ण पहिल्याच श्लोकात सांगून टाकतात की नामजप करणारा भक्त हाच सर्वश्रेष्ठ भक्त आहे. प्रत्यक्षात गीतेचा बारावा अध्याय वाचला तर आपल्या लक्षात येते की निर्गुण उपासना विषद करण्यासाठी जास्त श्लोक वापरले आहेत.
पूजेसाठी फुले लागतात म्हणून घराभोवती बाग करण्यात गैर काहीच नाही. पण वेगवेगळ्या मूर्तींची पूजा करण्यात रोज दोन अडीच तास घालवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. "चोली के पीछे क्या है" असली चटोर गाणी डोक्यात भरून ठेवण्याऐवजी सुरेल भजनं गुणगुणत रहाणं कधीही चांगलंच आहे; पण बिनबुडाच्या वैदिक यंत्रांची पूजा करतांना कसलंतरी च-हाट संस्कृतमधे वळत बसणं ह्याला मंत्रचळीपणा म्हणतात. निरर्थक कर्मकांडामधे गुंतून राहिल्यामुळे सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचे नीट आकलन होत नाही. मूर्तिपूजेचा अतिरेक हे एक प्रकारचे नैष्कर्म्यच असते --
न कर्मणाननारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोsश्नुते
न च संन्यसनादेव सिध्दिं समधिगच्छति
योगसाधनेच्या उच्च पातळीवर परमेश्वराचे स्वरूप लक्षात यायला लागते. कर्मसंन्यास घेण्यापूर्वी कर्मयोगाचे यथास्थित आचरण करणे हा योगसाधनेचा रुळलेला मार्ग आहे.
"धर्मसिंधु" सारखे बकवास ग्रंथ आपल्याला परमेश्वराच्या ख-या स्वरूपापासून लांब नेतात. महाशिवरात्रीच्या उपासाला साबुदाणा चांगला की व-याचे तांदूळ चांगले ह्याचा काथ्याकूट करण्याने काहीच साध्य होत नाही. गुरुचरित्राची पारायणं करत रहाणं हाही खुळसटपणाच आहे. "गुरुदेव दत्त" हा "जय संतोषीमाता" सारखाच वात्रटपणा आहे. दत्तगुरूंचा भारतीय पुराणांशी काडीचाही संबंध नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांनाही एकाच मूर्तीत बसवण्यामधे कसलेही औचित्य नाही. "अनसूयेचे सत्त्व" वगैरे शेंडाबुडखा नसलेल्या गोष्टी रचून लिहिलेल्या गुरुचरित्राची पारायणं करत रहाणं म्हणजे भोंगळपणाचा कळस आहे.
समतोल वृत्तीने जगातील घडामोडींकडे पहात राहिल्यास परमेश्वराचे सर्वव्यापी स्वरूप लक्षात येऊ शकते. ह्यालाच योगसाधना असेही म्हणता येते. आयुष्याला शिस्त असेल तर ही योगसाधना थोडी सोपी होते. बेशिस्त जीवनपध्दतीमुळे नैसर्गिकरित्याच चंचल असलेलं मन अधिकच कमकुवत होतं. म्हणूनच मनाला खंबीर बनवण्यासाठी श्रीकृष्णाने शिस्तबध्द अभ्यासाला महत्त्व दिले आहे --
असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रहं चलं
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते
सुखदुःखांच्या पलिकडे जाऊन जीवनाकडे स्थिरचित्ताने पहाण्याची दृष्टी म्हणजे वैराग्य. शिस्तबध्द अभ्यासानेच ही दृष्टी येऊ शकते. आयुष्याला शिस्त लावायची असेल तर शरीरालाही काही प्रमाणात शिस्त लावणे आवश्यक ठरते. म्हणूनच रोज थोडातरी व्यायाम जरूर करावा. अगदी आखाडयात किंवा Gymnasium मधे जाऊन दंडबैठकाच मारायला हव्यात असं नाही तर घरच्या घरी सूर्यनमस्कारासारखे सुलभ व्यायामप्रकारही उपयुक्त ठरतात. समतोल वृत्ती अंगी बाणवण्यासाठी योगासनांचाही काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो. सकाळपेक्षा संध्याकाळी व्यायाम करणे अनेकदा जास्त योग्य ठरते. व्यायाम आणि योगासने करतांनाच Music System वर भक्तिसंगीताची CD लावल्यास परिणाम चांगला होतो व अर्ध्या तासातच अध्यात्माचा बराचसा quota उरकता येतो ...!

Thursday, May 8, 2008

निरीश्वरवाद आणि Sex

निरीश्वरवाद आणि सेक्स
पाश्चिमात्य देशात निरीश्वरवाद्यांची संख्या जास्त आहे. ख्रिस्तधर्मीय विरुद्ध निरीश्वरवादी असा वाद तिथे नेहमी अटी तटीचा होतो. त्या तुलनेत हिन्दूधर्मीय विरुद्ध निरीश्वरवादी असा वाद आपण फारसा घालत नाही. त्याऐवजी "धार्मिक विरुद्ध अधार्मिक" असा वाद आपल्याकडे चालतो; पण "अधार्मिक" लोकांची नेमकी व्याख्या आपण करत नाही. संस्कृतमधील "काम" ह्या शब्दाचा "Sex" एवढाच मर्यादित अर्थ घेतल्याने आणखीनच घोळ होतो.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणालनेनच
ह्या सारख्या श्लोकांमधून गीतेने ज्या कामभावनेला ज्ञानी लोकांची वैरीण म्हटले आहे ती भावना म्हणजे एकूण "Desire" होय. म्हणजेच "Sex Desire" हा कामभावनेचा केवळ एक भाग झाला. पण आपल्या डोक्यात "काम" म्हणजे "Sex" एवढेच समीकरण दृढ झाल्याने Sexist गटाला विरोध करण्यातच आपण इतिकर्तव्यता मानतो. प्रत्यक्षात लोभीवृत्ती ही सुद्धा ज्ञानी लोकांची वैरीणच असते. वेगळ्या शब्दात सांगायचे तर "Sexist गटाला महापापी, महागुन्हेगार ठरवून त्यांच्या विरोधात कोकलत रहाणारे तथाकथित Moral Police हे खरया गुन्हेगारान्च्या बाबतीत बेम्बट्यासारखी बोटचेपेपणाची भूमिका घेतात. म्हणजेच खरया गुन्हेगारांविरुद्ध ब्र काढायची हिम्मत आपल्यात नाही हे झाकण्यासाठी भेकड माणसे नैतिकतेचा बुरखा पांघरून Moral Police बनतात. त्यातूनच "धार्मिक विरुद्ध अधार्मिक" ह्या वादाला "धार्मिक विरुद्ध Sexists" असे मर्यादित स्वरूप येते आणि लोभी वृत्तीचे गुन्हेगार मात्र मजा मारत रहातात.
(.... अपूर्ण ....)