Thursday, May 8, 2008

निरीश्वरवाद आणि Sex

निरीश्वरवाद आणि सेक्स
पाश्चिमात्य देशात निरीश्वरवाद्यांची संख्या जास्त आहे. ख्रिस्तधर्मीय विरुद्ध निरीश्वरवादी असा वाद तिथे नेहमी अटी तटीचा होतो. त्या तुलनेत हिन्दूधर्मीय विरुद्ध निरीश्वरवादी असा वाद आपण फारसा घालत नाही. त्याऐवजी "धार्मिक विरुद्ध अधार्मिक" असा वाद आपल्याकडे चालतो; पण "अधार्मिक" लोकांची नेमकी व्याख्या आपण करत नाही. संस्कृतमधील "काम" ह्या शब्दाचा "Sex" एवढाच मर्यादित अर्थ घेतल्याने आणखीनच घोळ होतो.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्य वैरिणा
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणालनेनच
ह्या सारख्या श्लोकांमधून गीतेने ज्या कामभावनेला ज्ञानी लोकांची वैरीण म्हटले आहे ती भावना म्हणजे एकूण "Desire" होय. म्हणजेच "Sex Desire" हा कामभावनेचा केवळ एक भाग झाला. पण आपल्या डोक्यात "काम" म्हणजे "Sex" एवढेच समीकरण दृढ झाल्याने Sexist गटाला विरोध करण्यातच आपण इतिकर्तव्यता मानतो. प्रत्यक्षात लोभीवृत्ती ही सुद्धा ज्ञानी लोकांची वैरीणच असते. वेगळ्या शब्दात सांगायचे तर "Sexist गटाला महापापी, महागुन्हेगार ठरवून त्यांच्या विरोधात कोकलत रहाणारे तथाकथित Moral Police हे खरया गुन्हेगारान्च्या बाबतीत बेम्बट्यासारखी बोटचेपेपणाची भूमिका घेतात. म्हणजेच खरया गुन्हेगारांविरुद्ध ब्र काढायची हिम्मत आपल्यात नाही हे झाकण्यासाठी भेकड माणसे नैतिकतेचा बुरखा पांघरून Moral Police बनतात. त्यातूनच "धार्मिक विरुद्ध अधार्मिक" ह्या वादाला "धार्मिक विरुद्ध Sexists" असे मर्यादित स्वरूप येते आणि लोभी वृत्तीचे गुन्हेगार मात्र मजा मारत रहातात.
(.... अपूर्ण ....)

1 comment:

Anonymous said...

अमितादीदी थोड़ी एका बाजूला सरकून बसली. मी तिच्या बाजूला पहुडलो. दोनच मिनिटांत रजईच्या आतून मी माझा हात तिच्या मांडीवर ठेवला. जराशी चुळबूळ करत तिने माझा हात पकडला, बाजूला सारण्यासाठी की आणखी कसल्या उद्देशाने कुणास ठाउक. मी मात्र तिचा हात कुरवाळत राहिलो. ज़रा वेळाने मी आतल्या आत हळूच माझा हात तिच्या स्वेटरवरून छातीकडे सरकवला. छातीचा वरचा भाग रजईच्या बाहर होता म्हणून मी रजईच्या आतल्या भागापुरताच स्पर्शानंद घेऊ लागलो. तिची दुधाळी ब्रामधे घट्ट आवळलेली होती. जराशी आपली इकडे तिकडे हलायाची एवढंच. एकदा तिने माझा हात बाजूला सारायचा प्रयत्न केला पण त्या किरकोळ विरोधाकडे मी सरळ दुर्लक्ष केलं.

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)