>>>>> उत्तर भारतातील खुळसटांचं महाराष्ट्रविरोधी आंदोलन थंड पडू लागलं तरी महाराष्ट्रातील वृत्तपत्रे मात्र अजूनही भूमिपुत्रविरोधी काविळीने ग्रस्त आहेत. बिनबुडाच्या नक्षलवादी चळवळीबरोबर महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या आंदोलनाची तुलना करणं म्हणजे भोंगळपणाचा कळस आहे. खरं तर Imperialist उत्तर भारतीयांचा प्रांतवाद हा नक्षलवादी चळवळीच्या जास्त जवळ जातो. बेअकल्यांचे कळप तयार करून परकीय प्रदेशात घुसखोरी करणं हा आधुनिक साम्राज्यवादाचा गाभा आहे. ह्याउलट महाराष्ट्रातील प्रांतवाद हा अशा साम्राज्यवादी घुसखोरीच्या विरोधात आहे. राज ठाकरे आणि म.न.से.च्या विरोधात बोंबाबोंब करून रेल्वे बोर्ड प्रशासकांच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घातले जाते. रेल्वेमधील ह्या भुक्कड़ उत्तर भारतीय प्रशासकांच्या अंगात कळा जास्त आहेत. म.न.से.चा मुद्दा योग्य पण पध्दत चुकीची असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. लहानपणापासून आई बापांनी विशिष्ट पध्दतीने वाढवल्यामुळे उत्तरभारतातील बहुसंख्य बेणी ही गेंडयाच्या कातडीची असतात. कानाखाली जाळ काढला तरच ही निलाजरी माणसं तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतात. म.न.से.चं भूमिपुत्रांचं आंदोलन गेल्या वर्षीही झालं होतं. पण मुर्दाड रेल्वेबोर्डाने केलं काय तर ह्या वर्षीच्या रेल्वेभरतीबाबतच्या जाहिराती केवळ हिंदी वृत्तपत्रांतच प्रसिध्द केल्या. शांततामय आंदोलनांना वाटाण्याच्या अक्षता लावायला सोकावलेले हे रेल्वेचे प्रशासक म्हणजे अत्यंत सुमार दर्जाचे उत्तर भारतीय डफ़डे आहेत. अरे, सूट बूट चढवलात की लगेच भय्याचा bureaucrat होतो का काय ?
>>>>> जी गत रेल्वेची तीच राष्ट्रपती भवनाची. असे कितीसे मराठी प्रशासक राष्ट्रपती भवनात महत्त्वाच्या स्थानावर आहेत ? इतर सर्व प्रदेशांनी government च्या प्रत्येक विभागात स्वत:च्या राखीव जागा ठरवून घेतल्या आहेत. महाराष्ट्राचा quota कुठे आहे ? गटबाजीत उस्ताद असलेली ही झटं प्रतिभाताईंना सरळ गुंडाळून ठेवतात. न्यायसंस्थेतही तोच प्रकार. मुंबई उच्चन्यायालयात अनेक न्यायाधीश हे परप्रांतीयच आहेत. अशा न्यायाधीशांच्या दबावामुळेच राज ठाकरे ह्यांना दहशतवादी ठरवण्याचा आचरट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. आणि त्याच निकालाचा आधार घेऊन अमरसिंगसारखे उत्तरभारतीय नेते प्रसारमाध्यमांपुढे वक्तव्ये देत रहातात.
>>>>> भरगर्दीत हातात रिव्हॉल्व्हर घेऊन हिंडणा-या "राहुल राज" नामक काळे कपडे घातलेल्या दीड दमडीच्या अती शहाण्या बिहा-याला मुंबई पोलिसांकडून "कुत्ते की मौत" मिळाली, ह्याबद्दल राज ठाकरेंवर दोषारोप कशासाठी ? पण बिहारी जमीनदारांनी पाळलेली कुत्री - भुंका म्हटल्यावर महाराष्ट्राच्या विरोधात भुंकायला लागली. निरक्षर खेडवळांची भरताड असलेल्या गावगुंडांचं राज्य म्हणजे बिहार. तिथल्या भुक्कड नेत्यांनी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभं करावं ह्यासारखा विनोद दुसरा नाही. हातात पिस्तुलं घेऊन फिरणारे माथेफिरू ह्यांना गुन्हेगार वाटत नाहीत. BEST ची दुमजली बस hijack करू पहाणारी बिनडोक माकडं म्हणजे ह्यांना निरागस बालकं वाटतात ह्याला काय म्हणावे ?
>>>>> आपण काहीही केलं तरी आपल्याला हात लावायची सरकारची हिंमत नाही, अशा गुर्मीत वावरणा-या राहुल राज सारख्या प्रस्थापिताला "कुत्तेकी मौत" मिळाली. तशाच गुर्मीत वावरणा-या निवृत्त मेजर रमेशचंद्र उपाध्याय नामक ट्रकवाल्याला मुंबई एटीएस ने हातकडया घातल्या. पेट्रोल पंप वाटपात पैसे खाणारे दळभद्री, सेतुसमुद्रमच्या मुद्यावर पलटी मारणारे भ्रष्टाचारी, nuke deal च्या मुद्यावर Arms Race गटाच्या लंगटया धुणारे बेंबटे स्वतःला समजतात तरी काय ?
>>>>> शिस्तबध्द आयुष्याची टिमकी मिरवत पोटात मद्याच्या बाटल्या रिचवणारे बेवडे आम्हांला राष्ट्रभक्ती शिकवतात, धर्माची शिकवण देतात ह्यासारखा विनोद दुसरा नाही. ह्यांच्या घरातल्या बायकासुध्दा माथेफिरूच असाव्यात बहुधा. भगवे कपडे घालून रिकामटेकडयांपुढे तावातावाने कीर्तन करणा-या प्रज्ञासिंह नामक साध्वीचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मालेगांव स्फोटात सापडलेली गाडी ह्या साध्वीबाईचीच होती असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्फोटात सापडलेली गाडी आपली नव्हती हे सिध्द करणे साध्वीबाईंना अवघड का जावे ? तुमची सुस्थितीतली गाडी न्यायालयासमोर हजर केलीत तर पोलिसांचा दावा खोटा ठरेल. पण नाही. मुंबई एटीएस च्या अधिका-यांनीही आता मार्केट इकॉनॉमीची कार्यपध्दती व्यवस्थित आत्मसात केली आहे.
>>>>> आणि ह्या साध्वीबाईचं टिमकावणं घटकाभर बाजूला ठेवलं तरी इतर छोटयामोठया भगव्या संघटनांमधून "गोली का जवाब गोलीसे" किंवा "बम का जवाब बमसे" असली बिनबुडाची वक्तव्ये राष्ट्रभक्तीच्या नावाखाली प्रसृत होत्त असतात त्याचं काय ? अहिंसेचा आग्रह धरणा-या बापूजींवर तुम्ही जी गोळी झाडलीत तीच गोळी आता तुमच्या पाठी लागली आहे. केवळ मद्यमांसावर ताव मारून ब्राह्मणाचा परशुराम होत नाही. पण स्वतःला आर्य चाणक्य समजणा-या उत्तर भारतातल्या भटुरग्यांकडे हे समजण्याची कुवत नाही. त्यांनी फक्त शेंडया वाढवून अलाहाबाद उच्च न्यायालयात हजेरी लावावी. मूर्ख मुसलमानांच्या पावलावर पाऊल टाकून धर्माच्या नावाखाली स्फोट घडवून आणण्याची हास्यास्पद भाषा एकूणच हिंदुत्वाची मस्करी करणारी आहे. धर्मविरोधी निरीश्वरवादी माकडांच्या हातात आयते कोलीत देण्याची एवढी खाज ह्या भगव्यांना कशासाठी ? ह्या भ्रष्टाचारी बेवडयांच्या टेकूवरच अवलंबून रहाण्याइतका हिंदू धर्म लेचापेचा नाही...
Showing posts with label RSS. Show all posts
Showing posts with label RSS. Show all posts
Thursday, October 30, 2008
Tuesday, June 24, 2008
डोम्बिवली R.S.S.
डोम्बिवली महापालिकेच्या प्रभाग क्र. ८६ मधील पोट निवडणुकीत स्थानिक R.S.S. ला चांगलाच दणका बसला आहे. थोड़े आत्मचिंतन केल्यास एकूण परिस्थितीचा योग्य तो अंदाज त्यांना येऊ शकेल. Local Choices व Global Choices ह्यांमधील सुसूत्रता हेच राजकीय यशाचे गमक ठरते.
डोम्बिवलीतील स्थानिक संघवाल्यांनी विनाकारणच Nuke Deal ला आपले समर्थन दिलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला San Fransisco मधे साहित्य-संमेलन भरवण्याचा निर्णय घेऊन R.S.S. वाल्यांना उचकवण्याचा मार्क्सवाद्यांचा डाव यशस्वी होत आहे. संमेलनाचा ८०% खर्च अमेरिकास्थित भारतीयांच्या गळ्यात मारला की तिथल्या महाराष्ट्र मंडळांच्या ** बरोबर कपाळात जातील. मंगेश पाडगांवकारां पासून तो थेट गल्लीबोळातल्या कथा-कविताकारांचे सत्कार ह्या संमेलनाच्या निमित्ताने उरकून घेऊया. ह्या सर्वांना कधी ना कधी मानधन द्यायचेच आहे ते आत्ताच देऊन टाकूया. जाईना का संमेलनाचा खर्च २५ कोटीच्या वर. त्यातील पन्नास लाख डॉलर्स तर अमेरिकेतील मराठमोळे साहित्य प्रेमीच देणार आहेत! R.S.S. वाल्यांना उगाचच वाटतं की अमेरिकास्थित भारतीय म्हणजे डॉलर्सच्या राशींत लोळणारे कर्तृत्ववान युगपुरुष. "सायरस Electronics" ही टपराट कंपनी चालवणारे S. पार्थसारथी नामक माठ अमेरिकेत काय दिवे लावताहेत ते आम्हांला चांगलेच ठाऊक आहे. अर्थात Arms Race गटाच्या लंगट्या धुवत बसणारे सुमार दर्जाचे अमेरिका स्थित भारतीय दुसरं काय करणार म्हणा ? ह्या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून आपले Choices हाताळले तरच डोम्बिवली R.S.S. ला हा दुस्तर भवसागर पार करता येईल...

Subscribe to:
Posts (Atom)