अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता:
माम आत्म परदेहेषु प्रद्विषन्तोsभ्यसूयका:
माम आत्म परदेहेषु प्रद्विषन्तोsभ्यसूयका:
अशा नेमक्या शब्दांत ज्या असुरांचं वर्णन गीतेमधे केलेले आहे, त्या असुरांनी आता National Integration Council च्या आडून एकूणच धार्मिकतेच्या नावाने शंख करायला सुरुवात केली आहे. "जातीय दंगली" आणि "सांप्रदायिक दंगली" ह्या संज्ञांचे उलट सुलट पद्धतीने मिश्रण करून बिनबुडाची आकडेवारी ठळक मथळ्यांसह प्रसिद्ध करणे" ह्याला ते सामाजिक बांधिलकी समजतात. एका बाजूने मुस्लीम तुष्टीकरण पुढे रेटायचे आणि दुस-या बाजूने हिन्दूंच्या विरोधात गरळ ओकायचे ह्यालाच सुमार कुवतीचे निरीश्वरवादी "Ideology" असे गोंडस नाव देतात.
ओरिसातील कंधमालमधे पर्यावरणवाद्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. डाव्या आदिवासी पट्ट्यांत एका सुरात बोंबटणारे पर्यावरणवादी ओरिसातील आदिवासींच्या बाबतीत मात्र नेमकी उलटी भूमिका घेतात. पर्यावरणवादी उंडग्यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत ह्या पुचाट निरीश्वरवाद्यांच्या अंगात नाही. "स्वत:ची अकार्यक्षमता झाकण्यासाठी 'धार्मिक अतिरेकाचा' कथित बागुलबुवा उभा करून लोकांना घाबरवून सोडणं" ह्याला Atheist Fascism का म्हणू नये ? कसल्यातरी काल्पनिक संकटाचा बागुलबुवा उभा करून लोकांमधे भयगंड निर्माण करणं हा Fascism चा गाभा आहे. केवळ धर्मांधतेमधूनच Fascist प्रवृत्ती तयार होते असं नाही तर आत्यंतिक निरीश्वरवादामधूनही अशी प्रवृत्ती बळावू शकते. भाषिक तसेच प्रादेशिक अस्मितेच्या अतिरेकातूनही Fascism फोफावू शकतो. काश्मिरी टकल्या जवाहरलाल नेहरूला आदर्श मानणा-या कोंग्रेस पार्टीमधे बजरंग दलावर बंदी घालण्याचे धैर्य नाही तसेच स्फोटमालिकांच्या मुद्यावर "सिमि"समर्थक मुसलमानांचा निषेध करण्याचेही धैर्य नाही. गेली पाच वर्षें कोंग्रेसने लोकानुनय करत केवळ dream budgets सादर केली आणि देशाला दिवाळखोरीकडे लोटले. Muslim Fundamentalism ला खतपाणी घालत रहाणं आणि त्याआधारे इतर धर्मीयांनादेखील आक्रस्ताळेपणाकड़े लोटणं ही Atheist Fascism ची रुळलेली strategy आहे. खालील परिच्छेदामधे ही बाब अधिक स्पष्ट केली आहे --
BajrangDal नौटंकी is essentially a reaction to the "muslim apeasement" policy of Congress Party. Undue affinity of Hindus towards flamboyant BajrangDal will only bring Hindus at par with incompetent muslims who shamelessly support SIMI violence. Under the veil of "opposition to muslim appeasement", BajrangDal nonsense flourishes & these pseudo-theists finally attack peace loving Christians instead of muslims ! Hindus should NOT fall prey to this larger anti-theist conspiracy aimed at converting religiosity into absurdity.