Tuesday, December 23, 2008

वयोवृद्धांचा युद्धज्वर

जिकडे तिकडे युद्धाचे बिगूल वाजू लागले. टीव्ही वाहिन्यांवर लढाऊ विमानं, रणगाडे ह्यांची रेलचेल दिसू लागली. आमच्या गल्लीतला ट्रॅफिक पोलिसदेखिल soldier cap घालून फिरायला लागला. वयाची पंचाहत्तरी उलटलेल्या परराष्ट्र मंत्र्यांनी 'युद्धाचा पर्याय खुला आहे' एवढं म्हटल्यावर देशभरातील सगळ्या म्हाता-या कोता-यांना एकदम युद्धज्वर चढला. आणि आजोबाच युद्धाच्या बाता मारताहेत म्हटल्यावर त्यांच्या कडेवर बसलेली नातवंडंसुद्धा 'ढिश्यॉंव ढिश्यॉंव' करायला लागली. आमच्या कॉम्प्यूटरवर देवळाचा जुना wall paper बदलून रणगाडे आणि कवायती सैनिक असलेला नवा wall paper आला.
'युद्धामुळे Arma race ला उत्तेजन मिळतं' किंवा 'युद्धामुळे विकासकामांना खीळ बसते' यासारखी विधानं भेकडपणाची लक्षणं ठरू लागली. पाकिस्तानच्या बाजूने बोलणा-या बापूजींना गोळी घालणा-या नथुराम गोडसेला आता भारतरत्न किताब द्यायला हरकत नाही. म्हणजे नथुराम गोडसे आणि त्याच्या RSS ला ६० वर्षांपूर्वीच जे समजलं ते कॉंग्रेसला आत्ता समजतंय असंच म्हणायला हवं. त्यातच अबु आझमीसारख्या मुसलमान नेत्याने मधेच बाबरी मशीद पुन्हा उभी करण्याचा प्रस्ताव मांडला. पाकिस्तानविरोधी भूमिका घेऊन भारतीय मुसलमान समस्त हिंदूंवर उपकारच करत आहेत. त्यामुळे आता "हिंदूंना पाकिस्तानच्या विरोधात गुंतवून ठेवायचं आणि भारतात आपला हिंदूविरोधी agenda पुढे रेटायचा" असला दुतोंडीपणा करायला मुसलमान मोकळे. सेतुसमुद्रम project मधे पैसे खाऊन रामसेतूची मोडतोड करा, बाबरी मशीद पुन्हां बांधा आणि पाकिस्तानच्या विरोधात बोंबटतांना अव्वाच्या सव्वा संरक्षणखर्चाला मंजुरी द्या. हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात ते हेच असावं बहुधा... (09:28 am December 23, 2008)

लष्करप्रमुख बरळले
>>>>> गणवेश घालून लेफ्ट-राईट करण्यात आयुष्य घालवलेल्या लष्करातल्या बिनडोक मठ्ठोबांना जास्त महत्त्व दिलं तर त्यातून काहीच साध्य होत नाही. काल भारताचे लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर ह्यांनी आचरटासारखे विधान करून आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या प्रतिमेचं भजं केलं. "पाकिस्तानी जिहादी ज्याप्रमाणे "चौथ्या पिढीची युद्धनीती" वापरतात त्याचप्रमाणे भारतीय सेनादेखील सर्व पर्याय खुले ठेवील" ह्याचा अर्थ काय ? पाकिस्तानच्या ISI सारखं किंवा थेट जिहादी संघटनांसारखंच दहशतवादाला खतपाणी घालण्यासही भारत मागेपुढे बघणार नाही असाच ह्याचा अर्थ होतो. मागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेसुद्धा असेच जाबडले होते. मुसलमान वस्त्यांमधे बॉम्ब पेरणारी आत्मघाती पथकं तयार करायला हवीत असा बाळासाहेबांचा मनसुबा होता. अशा आचरट पद्धतीने असहिष्णु वृत्तीचा अंगिकार केल्याने प्रश्न सुटणार तर नाहीतच पण आंतरराष्ट्रीय मंचावरची प्रतिमा डागाळल्याने "ब्रह्मचर्यही गेलं नि संतानप्राप्तीही नाही" अशी धेडगुजरी अवस्था होईल... (09:45 am January 15, 2009)

Anti-terror bill
Government has almost cleared meaningless amendments to the baseless UAPA (Unlawful Activities Prevention Act). Do we really need draconian acts like POTA or equivalent thereof ? AksharDham attack took place even when POTA was in place. Right wing legal experts argue that even when IPC (Indian Penal Code) is in force, murders do take place. Just as we do not scrap IPC simply because it cannot stop murders, we should not scrap POTA simply because it cannot stop AksharDham type attacks. However, such loose arguments merely highlight the fact that right wing legal experts (or idiots who claim to be legal experts) do NOT know the basics of justice delivery system.
Absurd POTA or UAPA cannot be compared with logically arranged IPC. Indian Penal Code does not have any silly provision like PREVENTION of Murder Act. Basically, IPC comes into effect only after crime has taken place. IPC does NOT allow law enforcing agencies to go for enquiery of a person who is suspected to be a potential murderer. However, silly acts like POTA do allow law enforcing agencies to interrogate anyone by labeling him/her as a suspected terrorist. This amounts to gross violation of basic human rights.
Legal system cannot just dance to the tunes of mediocre atheists & still claim to be an efficient entity. Talk of Rule of Law sounds ridiculous when our legal system is full of hopelessly incompetent stupids. Unless judiciary becomes a mature entity, it cannot expect its silly verdicts to be blindly followed by people. That perhaps may be the reason why Babari masjid was demolished in spite of a stay order having been issued by Supreme Court ...!!!
(12:45 pm December 24, 2008)

1 comment:

Anonymous said...

Message for Mrs. Padhye : (02:45 PM January 16, 2009)
I went through the entire audio visual presentation. Such chain-linked schemes were popular in the past. The product range mentioned in the presentation is very limited. Many of my acquaintances will be too happy to join the scheme if a wider product-range is available...

From : Samir S. Palsuledesai, Dombivli

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)