It is apparently the strategy of most of the atheists that when something is justified by "collaborative opinion", they don't need rational justification to support it. To them, "collaborative opinion" alone is sufficient. Since there is no rational justification, aheists are essentially saying that knowledgeable person is not allowed to question the validity of their belief, because it is based on their "collaborative opinion". (One such belief widely embraced by half-baked atheists is : Theists are at the junior levels of moral development.)
While "collaborative opinion" can be used to justify both good actions and bad actions, it is a poor justification. And the fact that one uses it as a justification at all, gives credence to those who use it as a justification for bad actions. That means, the usage of "collaborative opinion" as a justification opens one up to conceding that ALL such justifications are equally valid. Using "collaborative opinion" to justify some actions and decry others is hypocritical and stupid. Despite the lack of argument, you can't just assume that your opponent is wrong . In short, usage of “collaboraive opinion” as substitute for “rational justification” will push the atheist-intellectuals towards hypocrisy & subsequent absurdity. The furthest you can go with anything besides "collaborative opinion" is deism with some regards to atheism. The rest requires heavy endorsements from silly referenda.
ईश्वरवाद आणि कर्मकांड
ईश्वरवादाची पीछेहाट होण्याचं प्रमुख कारण म्हणजे "निरर्थक कर्मकांड". मूर्तिपूजेचा अतिरेक हा निरर्थक कर्मकांडाचाच एक प्रकार आहे. निर्गुण निराकार परमेश्वराचे स्वरूप समजण्यास थोडे अवघड असते म्हणून सगुण भक्तीचा पर्याय सांगितला आहे --
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते
श्रध्दया परयोपेतास्ते मे युक्त तमा मताः
नामजप हा खरंतर Non Productive Business आहे. ज्यांना दुसरं काहीच जमत नाही अशांनी जपमाळ ओढत बसावी. मात्र अशा लोकांना वाईट वाटू नये म्हणून भगवान श्रीकृष्ण पहिल्याच श्लोकात सांगून टाकतात की नामजप करणारा भक्त हाच सर्वश्रेष्ठ भक्त आहे. प्रत्यक्षात गीतेचा बारावा अध्याय वाचला तर आपल्या लक्षात येते की निर्गुण उपासना विषद करण्यासाठी जास्त श्लोक वापरले आहेत.
पूजेसाठी फुले लागतात म्हणून घराभोवती बाग करण्यात गैर काहीच नाही. पण वेगवेगळ्या मूर्तींची पूजा करण्यात रोज दोन अडीच तास घालवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. "चोली के पीछे क्या है" असली चटोर गाणी डोक्यात भरून ठेवण्याऐवजी सुरेल भजनं गुणगुणत रहाणं कधीही चांगलंच आहे; पण बिनबुडाच्या वैदिक यंत्रांची पूजा करतांना कसलंतरी च-हाट संस्कृतमधे वळत बसणं ह्याला मंत्रचळीपणा म्हणतात. निरर्थक कर्मकांडामधे गुंतून राहिल्यामुळे सर्वशक्तिमान परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचे नीट आकलन होत नाही. मूर्तिपूजेचा अतिरेक हे एक प्रकारचे नैष्कर्म्यच असते --
न कर्मणाननारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोsश्नुते
न च संन्यसनादेव सिध्दिं समधिगच्छति
योगसाधनेच्या उच्च पातळीवर परमेश्वराचे स्वरूप लक्षात यायला लागते. कर्मसंन्यास घेण्यापूर्वी कर्मयोगाचे यथास्थित आचरण करणे हा योगसाधनेचा रुळलेला मार्ग आहे.
"धर्मसिंधु" सारखे बकवास ग्रंथ आपल्याला परमेश्वराच्या ख-या स्वरूपापासून लांब नेतात. महाशिवरात्रीच्या उपासाला साबुदाणा चांगला की व-याचे तांदूळ चांगले ह्याचा काथ्याकूट करण्याने काहीच साध्य होत नाही. गुरुचरित्राची पारायणं करत रहाणं हाही खुळसटपणाच आहे. "गुरुदेव दत्त" हा "जय संतोषीमाता" सारखाच वात्रटपणा आहे. दत्तगुरूंचा भारतीय पुराणांशी काडीचाही संबंध नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांनाही एकाच मूर्तीत बसवण्यामधे कसलेही औचित्य नाही. "अनसूयेचे सत्त्व" वगैरे शेंडाबुडखा नसलेल्या गोष्टी रचून लिहिलेल्या गुरुचरित्राची पारायणं करत रहाणं म्हणजे भोंगळपणाचा कळस आहे.
समतोल वृत्तीने जगातील घडामोडींकडे पहात राहिल्यास परमेश्वराचे सर्वव्यापी स्वरूप लक्षात येऊ शकते. ह्यालाच योगसाधना असेही म्हणता येते. आयुष्याला शिस्त असेल तर ही योगसाधना थोडी सोपी होते. बेशिस्त जीवनपध्दतीमुळे नैसर्गिकरित्याच चंचल असलेलं मन अधिकच कमकुवत होतं. म्हणूनच मनाला खंबीर बनवण्यासाठी श्रीकृष्णाने शिस्तबध्द अभ्यासाला महत्त्व दिले आहे --
असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रहं चलं
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते
सुखदुःखांच्या पलिकडे जाऊन जीवनाकडे स्थिरचित्ताने पहाण्याची दृष्टी म्हणजे वैराग्य. शिस्तबध्द अभ्यासानेच ही दृष्टी येऊ शकते. आयुष्याला शिस्त लावायची असेल तर शरीरालाही काही प्रमाणात शिस्त लावणे आवश्यक ठरते. म्हणूनच रोज थोडातरी व्यायाम जरूर करावा. अगदी आखाडयात किंवा Gymnasium मधे जाऊन दंडबैठकाच मारायला हव्यात असं नाही तर घरच्या घरी सूर्यनमस्कारासारखे सुलभ व्यायामप्रकारही उपयुक्त ठरतात. समतोल वृत्ती अंगी बाणवण्यासाठी योगासनांचाही काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो. सकाळपेक्षा संध्याकाळी व्यायाम करणे अनेकदा जास्त योग्य ठरते. व्यायाम आणि योगासने करतांनाच Music System वर भक्तिसंगीताची CD लावल्यास परिणाम चांगला होतो व अर्ध्या तासातच अध्यात्माचा बराचसा quota उरकता येतो ...!

1 comment:
Ban on Bajrang Dal
At the moment Congress is only interested in avoiding the ban on obviously violent muslim
outfit "SIMI". That's why a silly debate regarding ban BajrangDal has been initiated. Congress
will be too happy to provide an escape route for BajrangDal if "SIMI" is allowed to go
unpunished. As on today, sheepish Congress party neither has will nor ability to impose ban
on any of these two organizations -- SIMI & BajrangDal. This was expected because
most of the Congress party agenda is influenced by an idiot baldy (I mean, person with a
bald) from Kashmir -- JawaharLal Nehru. BajrangDal nonsense is an unfortunate fallout which
is essentially a reaction to the "muslim apeasement" policy of Congress. Undue affinity of
Hindus towards BajrangDal idiots will only bring them at par with incompetent muslims who
shamelessly support SIMI violence. Hindus should NOT fall prey to this larger anti-theist
conspiracy aimed at converting religiosity to absurdity.
Post a Comment
We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)