>>>>> उत्तर भारतातील खुळसटांचं महाराष्ट्रविरोधी आंदोलन थंड पडू लागलं तरी महाराष्ट्रातील वृत्तपत्रे मात्र अजूनही भूमिपुत्रविरोधी काविळीने ग्रस्त आहेत.  बिनबुडाच्या नक्षलवादी चळवळीबरोबर महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या आंदोलनाची तुलना करणं म्हणजे भोंगळपणाचा कळस आहे. खरं तर Imperialist उत्तर भारतीयांचा प्रांतवाद हा नक्षलवादी चळवळीच्या जास्त जवळ जातो. बेअकल्यांचे कळप तयार करून परकीय प्रदेशात घुसखोरी करणं हा आधुनिक साम्राज्यवादाचा गाभा आहे. ह्याउलट महाराष्ट्रातील प्रांतवाद हा अशा साम्राज्यवादी घुसखोरीच्या विरोधात आहे. राज ठाकरे आणि म.न.से.च्या विरोधात बोंबाबोंब करून रेल्वे बोर्ड प्रशासकांच्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घातले जाते. रेल्वेमधील ह्या भुक्कड़ उत्तर भारतीय प्रशासकांच्या अंगात कळा जास्त आहेत.  म.न.से.चा मुद्दा योग्य पण पध्दत चुकीची असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. लहानपणापासून आई बापांनी विशिष्ट पध्दतीने वाढवल्यामुळे उत्तरभारतातील बहुसंख्य बेणी ही गेंडयाच्या कातडीची असतात. कानाखाली जाळ काढला तरच ही निलाजरी माणसं तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतात. म.न.से.चं भूमिपुत्रांचं आंदोलन गेल्या वर्षीही झालं होतं. पण मुर्दाड रेल्वेबोर्डाने केलं काय तर ह्या वर्षीच्या रेल्वेभरतीबाबतच्या जाहिराती केवळ हिंदी वृत्तपत्रांतच प्रसिध्द केल्या.  शांततामय आंदोलनांना वाटाण्याच्या अक्षता लावायला सोकावलेले हे रेल्वेचे प्रशासक म्हणजे अत्यंत सुमार दर्जाचे उत्तर भारतीय डफ़डे आहेत. अरे, सूट बूट चढवलात की लगेच भय्याचा bureaucrat होतो का काय ?
>>>>> जी गत रेल्वेची तीच राष्ट्रपती भवनाची. असे कितीसे मराठी प्रशासक राष्ट्रपती भवनात महत्त्वाच्या स्थानावर आहेत ? इतर सर्व प्रदेशांनी government च्या प्रत्येक विभागात स्वत:च्या राखीव जागा ठरवून घेतल्या आहेत.  महाराष्ट्राचा quota कुठे आहे ? गटबाजीत उस्ताद असलेली ही झटं प्रतिभाताईंना सरळ गुंडाळून ठेवतात. न्यायसंस्थेतही तोच प्रकार. मुंबई उच्चन्यायालयात अनेक न्यायाधीश हे परप्रांतीयच आहेत. अशा न्यायाधीशांच्या दबावामुळेच राज ठाकरे ह्यांना दहशतवादी ठरवण्याचा आचरट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. आणि त्याच निकालाचा आधार घेऊन  अमरसिंगसारखे उत्तरभारतीय नेते  प्रसारमाध्यमांपुढे वक्तव्ये देत रहातात. 
>>>>> भरगर्दीत हातात रिव्हॉल्व्हर घेऊन हिंडणा-या "राहुल राज" नामक काळे कपडे घातलेल्या दीड दमडीच्या अती शहाण्या  बिहा-याला मुंबई पोलिसांकडून "कुत्ते की मौत" मिळाली, ह्याबद्दल राज ठाकरेंवर दोषारोप कशासाठी ? पण बिहारी जमीनदारांनी पाळलेली कुत्री -  भुंका म्हटल्यावर महाराष्ट्राच्या विरोधात भुंकायला लागली. निरक्षर खेडवळांची भरताड असलेल्या गावगुंडांचं राज्य म्हणजे बिहार. तिथल्या भुक्कड नेत्यांनी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभं करावं ह्यासारखा विनोद दुसरा नाही. हातात पिस्तुलं घेऊन फिरणारे माथेफिरू ह्यांना गुन्हेगार वाटत नाहीत. BEST ची दुमजली बस hijack करू पहाणारी बिनडोक माकडं म्हणजे ह्यांना निरागस बालकं वाटतात ह्याला काय म्हणावे ?
>>>>> आपण काहीही केलं तरी आपल्याला हात लावायची सरकारची हिंमत नाही, अशा गुर्मीत वावरणा-या राहुल राज सारख्या प्रस्थापिताला "कुत्तेकी मौत" मिळाली. तशाच गुर्मीत वावरणा-या निवृत्त मेजर रमेशचंद्र उपाध्याय नामक ट्रकवाल्याला मुंबई एटीएस ने हातकडया घातल्या. पेट्रोल पंप वाटपात पैसे खाणारे दळभद्री, सेतुसमुद्रमच्या मुद्यावर पलटी मारणारे भ्रष्टाचारी, nuke deal च्या मुद्यावर Arms Race गटाच्या लंगटया धुणारे बेंबटे स्वतःला समजतात तरी काय ?
>>>>> शिस्तबध्द आयुष्याची टिमकी मिरवत पोटात मद्याच्या बाटल्या रिचवणारे बेवडे आम्हांला राष्ट्रभक्ती शिकवतात, धर्माची शिकवण देतात ह्यासारखा विनोद दुसरा नाही. ह्यांच्या घरातल्या बायकासुध्दा माथेफिरूच असाव्यात बहुधा. भगवे कपडे घालून रिकामटेकडयांपुढे तावातावाने कीर्तन करणा-या प्रज्ञासिंह नामक साध्वीचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मालेगांव स्फोटात सापडलेली गाडी ह्या साध्वीबाईचीच होती असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्फोटात सापडलेली गाडी आपली नव्हती हे सिध्द करणे साध्वीबाईंना अवघड का जावे ? तुमची सुस्थितीतली गाडी न्यायालयासमोर हजर केलीत तर पोलिसांचा दावा खोटा ठरेल. पण नाही. मुंबई एटीएस च्या अधिका-यांनीही आता मार्केट इकॉनॉमीची कार्यपध्दती व्यवस्थित आत्मसात केली आहे.
>>>>> आणि ह्या साध्वीबाईचं टिमकावणं घटकाभर बाजूला ठेवलं तरी इतर छोटयामोठया भगव्या संघटनांमधून "गोली का जवाब गोलीसे" किंवा "बम का जवाब बमसे" असली बिनबुडाची वक्तव्ये राष्ट्रभक्तीच्या नावाखाली प्रसृत होत्त असतात त्याचं काय ? अहिंसेचा आग्रह धरणा-या बापूजींवर तुम्ही जी गोळी झाडलीत तीच गोळी आता तुमच्या पाठी लागली आहे. केवळ मद्यमांसावर ताव मारून ब्राह्मणाचा परशुराम होत नाही. पण स्वतःला आर्य चाणक्य समजणा-या उत्तर भारतातल्या भटुरग्यांकडे हे समजण्याची कुवत नाही. त्यांनी फक्त शेंडया वाढवून अलाहाबाद उच्च न्यायालयात हजेरी लावावी. मूर्ख मुसलमानांच्या पावलावर पाऊल टाकून धर्माच्या नावाखाली स्फोट घडवून आणण्याची हास्यास्पद भाषा एकूणच हिंदुत्वाची मस्करी करणारी आहे. धर्मविरोधी निरीश्वरवादी माकडांच्या हातात आयते कोलीत देण्याची एवढी खाज ह्या भगव्यांना कशासाठी ? ह्या भ्रष्टाचारी बेवडयांच्या टेकूवरच अवलंबून रहाण्याइतका हिंदू धर्म लेचापेचा नाही... 

 
 Posts
Posts
 
 
3 comments:
गुजरात पोलिसांनी स्पष्ट केल्याप्रमाणे साध्वी प्रज्ञासिंहच्या विरोधात कसलेही पुरावे नाहीत. पुराव्याशिवायच मुंबईच्या मूर्ख पोलिसांनी (ए.टी.एस.ने) साध्वी प्रज्ञासिंहला अटक केली होती. महाराष्ट्राच्या ह्या डफ्फड पोलिस खात्याचा निधी गोठवला पाहिजे...
This third class person Lt Col Purohit should be hanged till death. By resorting to Malegaon-type mindless violence, saffron brigade has unnecessarily brought itself at par with illiterate muslim community. Going by the precedent set by Sadhwee PradnyaSing, there exists a strong possibility that charges against Purohit turn out to be baseless. Indian investigating agencies are simply making fun of law & order.
Hindu community should NOT equate saffron-agenda to religiosity. Unlike Islam, Hindu religion has strong philosophical base. "Muslim Fundamentalism" is a variable promoted by incompetent atheists. Saffron brigade shouldn't have fallen prey to this larger atheist-conspiracy aimed at defaming religion in general.
Prophets & Almighty
The owner of the religious channel, Dr. Zakir Naik, is known more for his controversial statements than his preachings. A year ago, he stated that Allah's blessings be upon Yazid - the killer of Imam Hussein (grandson of प्रेषित महंमद पैगंबर). Now Dr. Zakir says that help should be sought from Allah alone, not even from the prophet.
His statement regarding Yazid may come under heavy criticism because there's no simple way to conclude that Yazid was closer to Allah than Imam Husein.
"Seeking help only from Allah" is an issue that is supported by large number of muslims. When applied to Christianity, this statement simply means that "Help should be sought only from Almighty & not even from Jesus Christ". So, we can easily see the lobby which is sponsoring the recent opposition to Dr. Zakir Naik. Hindus will be quite comfortable while supporting the basic principle behind Dr. Zakir's stand. All we need to do is to replace the word Allah by God.
Understanding the exact nature of omnipotent & omnipresent Allah, Almighty or God is the ultimate aim of Deism. Unlike members of organised religion, deists do NOT depend upon prophets for achieving salvation or मोक्ष. But that mandates higher calibre for supporters of deism. That means, in a society full of illiterates & ignorants, prophet-based theology is almost inevitable if atheists are to be kept at bay !!!
Post a Comment
We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)