डोम्बिवली महापालिकेच्या प्रभाग क्र. ८६ मधील पोट निवडणुकीत स्थानिक R.S.S. ला चांगलाच दणका बसला आहे. थोड़े आत्मचिंतन केल्यास एकूण परिस्थितीचा योग्य तो अंदाज त्यांना येऊ शकेल. Local Choices व Global Choices ह्यांमधील सुसूत्रता हेच राजकीय यशाचे गमक ठरते.
डोम्बिवलीतील स्थानिक संघवाल्यांनी विनाकारणच Nuke Deal ला आपले समर्थन दिलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला San Fransisco मधे साहित्य-संमेलन भरवण्याचा निर्णय घेऊन R.S.S. वाल्यांना उचकवण्याचा मार्क्सवाद्यांचा डाव यशस्वी होत आहे. संमेलनाचा ८०% खर्च अमेरिकास्थित भारतीयांच्या गळ्यात मारला की तिथल्या महाराष्ट्र मंडळांच्या ** बरोबर कपाळात जातील. मंगेश पाडगांवकारां पासून तो थेट गल्लीबोळातल्या कथा-कविताकारांचे सत्कार ह्या संमेलनाच्या निमित्ताने उरकून घेऊया. ह्या सर्वांना कधी ना कधी मानधन द्यायचेच आहे ते आत्ताच देऊन टाकूया. जाईना का संमेलनाचा खर्च २५ कोटीच्या वर. त्यातील पन्नास लाख डॉलर्स तर अमेरिकेतील मराठमोळे साहित्य प्रेमीच देणार आहेत! R.S.S. वाल्यांना उगाचच वाटतं की अमेरिकास्थित भारतीय म्हणजे डॉलर्सच्या राशींत लोळणारे कर्तृत्ववान युगपुरुष. "सायरस Electronics" ही टपराट कंपनी चालवणारे S. पार्थसारथी नामक माठ अमेरिकेत काय दिवे लावताहेत ते आम्हांला चांगलेच ठाऊक आहे. अर्थात Arms Race गटाच्या लंगट्या धुवत बसणारे सुमार दर्जाचे अमेरिका स्थित भारतीय दुसरं काय करणार म्हणा ? ह्या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून आपले Choices हाताळले तरच डोम्बिवली R.S.S. ला हा दुस्तर भवसागर पार करता येईल...
2 comments:
This is with reference to your statement - ...तर दुसऱ्या बाजूला San Fransisco मधे साहित्य-संमेलन भरवण्याचा निर्णय घेऊन R.S.S. वाल्यांना उचकवण्याचा मार्क्सवाद्यांचा डाव यशस्वी होत आहे.
I don't think that the decision to arrange this gathering at San Fransisco was aimed at irritating R.S.S.
Praneetee, thanks for the comment.
Actually this article was written with reference to local RSS within Dombivli city. When I talked to some of these RSS members, I found that they were somewhat unhappy about the साहित्य परिषद decision. Large number of Marxists are to benefit from the decision. And what goes in favour of Marxists will almost always irritate RSS & vice versa !
Post a Comment
We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)